
Shri Vijay Darda, Founder President, JDES, Yavatmal
The school is a landmark event in every society. It is a platform for expressing the diverse talents of our students. It has a nostalgic value too. Even when years have gone by, flipping through its pages, we all relive the precious moments of our growing and formative years.
For you all the talented students of YPS these are indeed growing and formative years. Every day your character is being built, and your persona is being shaped. You not only imbibe knowledge and skills through the course curriculum, but you also develop thinking skills, analytical insights and earthly wisdom. In short, you equip yourself mentally, physically and
psychologically to face the challenges of life,
At YPS our objective is to help you become a conscientious global citizen who through his intelligence, diligent hard work and perseverance lease an imprint in his chosen field of activity, caring and good human beings.
I wish you all the very best for all times to come.
My son Anuj P. Nimodiya is studying in Yavatmal Public School. YPS provides an exceptional learning environment where students thrive academically. With dedicated teachers who offer personalized attention, students receive the support they need to excel. The cooperative nature of the staff fosters a good atmosphere, ensuring each student feels valued and encouraged. Moreover, the school has excellent facilities, including a well-equipped computer, library, and spacious playgrounds enhancing the overall learning experience and promoting development in students.
माझी मुलगी कु. अनिष्का विजय चौधरी ही यवतमाळ पब्लिक स्कूल, यवतमाळ येथे शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये इयत्ता सातवीत शिकत आहे. ती या शाळेत सन २०१७ पासून इयत्ता पहिलीपासून शिकत आहे. या शाळेत शिकत असताना तिची शैक्षणिक जडणघडण अतिशय उत्तम रितीने होत असल्याचे पाहून पालक म्हणून आम्हाला खूप समाधान वाटते आहे.
या शाळेत विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबतच त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्व विकसनावर अधिक भर दिला जातो. त्यासाठी विविध प्रकारचे शाळा आणि शाळाबाह्य उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शालेय जबाबदा-या देऊन त्यांच्यातील नेतृत्वगुण जोपासले जातात. विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्याच्या दृष्टीने शाळेत प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा उपलब्ध आहे. त्याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो आहे. शाळेतील वाचनालयामुळे माझ्या मुलीला विविध विषयांवरील पुस्तके वाचण्याचा छंद जोपासता येतो आहे. शाळेतील संगणक प्रयोगशाळेत प्रात्यक्षिकातून बदलत्या 'डिजिटल' युगात समरस होण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत आहे, याचा आनंद वाटतो.
शाळेच्या प्रशस्त मैदानावर विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाच्या दृष्टीने विविध खेळप्रकार आणि योगाभ्यास यांचा उत्कृष्ट समन्वय साधल्याचे पहावयास मिळते. शाळेची प्रशस्त व देखणी इमारत विद्यार्थ्यांसह आम्हां पालकांनादेखील भुरळ घालणारी आहे. शाळेतील इतर सर्व पायाभूत सुविधा नियमाच्या कसोटीवर ख-या उतरणा-या आहेत. त्यामुळे पालक म्हणून आमच्या पाल्यांच्या सुरक्षेसंदर्भात व सुविधेसंदर्भात आम्ही निश्चिंत आहोत.
या शाळेतील सर्व शिक्षकवृंद योग्य शैक्षणिक व व्यावसायिक अर्हताप्राप्त आहेत. त्यामुळे शिक्षकांची शाळेतील शैक्षणिक कार्यातील समर्पित भावना अगत्याने दिसून येते. शाळेत विद्यार्थ्यांना दिले जाणारे स्वयंशिस्तीचे धडे त्यांच्या भावी जीवनात चांगली व्यक्ती घडण्यास निश्चितच मदत करेल, असा मला विश्वास वाटतो. एकंदरीत या शाळेत शिकताना माझ्या मुलीची प्रगती पाहून मला अतिशय आनंद वाटतो आणि आपली मुलगी 'यवतमाळ पब्लिक स्कूल' मध्ये शिकते आहे, याचा अभिमान वाटतो.
नमस्कार मी विनोद पवार यवतमाळ माझी मुलगी नामे कुमारी यशश्री विनोद पवार ही यवतमाळ पब्लिक स्कूल यवतमाळ येथे शैक्षणिक सत्र 2023 -24 मध्ये इयत्ता आठवी तुकडी A मध्ये शिक्षण घेत आहे. सर्व टीचर स्टाफ यांनी अध्यापनाचे दर्जेदार कार्य केले आहे.
यवतमाळ पब्लिक स्कूल यवतमाळ यांनी शैक्षणिक वर्षांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम विविध उपक्रम चांगल्या पद्धतीने राबविले आहे त्याबद्दल मी शाळेचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. शाळेमध्ये आयोजित करीत असलेले विविध शैक्षणिक उपक्रम ,सामाजिक उपक्रम ,विद्यार्थ्याच्या आरोग्याला आणि मानसिक स्वास्थ्याला आवश्यक असणारे खेळ ,मनोरंजनात्मक कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबविले जातात. विविध स्पर्धा परीक्षेमध्ये माझी मुलगी कुमारी यशश्री विनोद पवार सहभागी होत असते. उदा .ओलंपियाड सायन्स या स्पर्धेमध्ये भाग घेऊन चांगले गुण मिळवले आहे. त्याचप्रमाणे इंटरमिजिएट परीक्षेमध्ये ग्रेड ए मध्ये उत्तीर्ण झालेली आहे. सर्व शिक्षकांच्या प्रयत्नामुळे तिची शैक्षणिक सामाजिक आणि सर्व विषयाची चांगली प्रगती झालेली आहे. त्यामुळे शालेय प्रशासन,प्रिन्सिपल मॅम,क्लास टीचर मॅम, वर्ग आठवीला शिकवणाऱ्या सर्व Teachers यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद.
मी सौ तृप्ती धनंजय पत्रे, माझा मुलगा चि. अर्णव धनंजय पत्रे शैक्षणिक वर्ष 2023 24 मध्ये इयत्ता सहावी मध्ये यवतमाळ पब्लिक स्कूल मध्ये शिकत असून शालेय इमारत व परिसर ज्ञानार्जनाकरिता पूरक आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांकरिता पुरेशा प्रमानात भौतिक सुविधा आहे. अध्यापनाकरिता शिक्षक वृंद पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. "शाळा हे गुणवंत विद्यार्थी घडविणारे संस्कार केंद्र असते." त्याप्रमाणे यवतमाळ पब्लिक स्कूल मध्ये विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासाकरिता तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी वेळोवेळी विविध उपक्रम आणि कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याचे प्रतिबिंब म्हणजे माझा अर्णव शालेय हॉकी स्पर्धा असो, चित्रकला स्पर्धा असो, इतर कोणत्याही स्पर्धा असो, रंगमंचावरील कार्यक्रम असो यामध्ये सहभागी झालाआणि माझ्या अर्णवची व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने शाळेतील प्रगती पाहता मला यवतमाळ पब्लिक स्कूल विषयी समाधान वाटते.
धन्यवाद
We Mr. and Mrs. Dahake parents of Mast. Swananad Dahake of class IX C would like to share our views about Yavatmal Public School.
The level of education provided at Yavatmal public school is at par . Our ward is content with the teaching and we too are pleased with his academic performance. The conducive environment created by the teachers puts our mind at ease. Our son's interests in extra curricular activities like football and music are also well tended to.
I , Dr Pooja Dhakate, Mother of Kinshuk Dhakate would like to share my opinion about YPS. Yavatmal public school is not only a school but it is a place where a child can learn and develop in both academics and in other curicular activities
because YPS not only focuses on studies but it gives a wide range of activities in the field of art,music and sports.
The students of YPS have been performing excellent in every field from years. Why this only school is growing and developing in every field because of the teachers present in this school with great excellence and experience of teaching and making thousands of great minds. According to me yps is the best and no.1 school in Yavatmal and in all situations and circumstances
I wish good luck for continuing the progress ?
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते
ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात गेल्या अनेक वर्षांपासून अविरत यवतमाळ पब्लिक स्कूल ही शाळा आपले योगदान देत आहे. माझा मुलगा आयुष आनंद चिंचोळकर हा प्री-प्रायमरी पासूनच या संस्थेत शिक्षण घेत आहे आणि आता सेकंडरी मध्ये जाणार आहे आणि त्याची प्रगती ही निश्चितच समाधानकारक आहे. शाळेत शिकवले जाणारे विषय तसेच वेगवेगळ्या स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम हे दर्जेदार असतात. शालेय शिस्त ,खेळ वेगवेगळ्या स्पर्धा ,परीक्षा पद्धती आणि ते शिकविणारे सर्व अनुभवी आणि मनमिळावू शिक्षक जसे प्रभुणे मॅडम - प्री प्रायमरी,झाडे मॅडम ,कोलवाडकर मॅडम, लांडगे मॅडम, पांचोली सर , जाउळकर मॅडम यांचा विशेष उल्लेख करेन.
एकूणच विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सर्व सोयीसुविधा उपलब्ध होतील आणि शैक्षणिक कार्य हे असेच निरंतर चालू राहील हीच हार्दिक शुभकामना! धन्यवाद!
The teachers at Yavatmal Public School are truly outstanding. Their engaging teaching methods and genuine understanding of students create a stimulating and positive learning environment. They are also approachable and flexible, working with students who have genuine problems.
Thank you to the principal, all the teachers, and the non-teaching staff for their dedicated service in nurturing the quality of our children's education. We are truly grateful.
Sincerely,
I am Dr. Sanjana Lal. My son is a student of Yavatmal Public School, in 3rd standard. I am happy that my son is a student of YPS. Every parent dreams of a better future for their child, and I can see my son's progress in studies, extracurricular activities, sports, and mainly discipline. Glad that we opted for YPS, hoping for a better tomorrow's young generation with a bright future. Thanks.
माझा मुलगा पराग सुवर्णा मिलिंद गोफणे हा वर्ग नववी मध्ये शिकत असून शाळेकडून त्याला विविध खेळांमध्ये भाग घेण्याची संधी प्राप्त झाली. याकरिता त्याला शाळेमार्फत अतिशय अनुभवी आणि अत्यंत मेहनती तज्ञ क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन प्राप्त झाले तसेच इतर टीचिंग स्टाफ यांचे सुद्धा तेवढेच मोलाचे साथ मिळाले आहे शाळेतील तज्ञ प्रशिक्षक यांचे मार्गदर्शनामुळे मुलगा आज स्विमिंग रनिंग गोळा फेक यासारख्या ॲथलेटिक क्रीडा प्रकारात चांगले नैपुण्य दाखवू शकला आहे सोबतच प्रॅक्टिस सेशनमुळे राहिलेला अभ्यासक्रम याबाबत सर्व शालेय शिक्षकांनी वेळोवेळी लक्ष देऊन पूर्ण करून घेतला त्यामुळे शाळेकडून मुलांचे क्रीडा प्रकारासोबतच शैक्षणिक सत्रात देखील चांगला रिझल्ट देण्यात हातभार लागला आहे उत्कृष्ट टीचिंग स्टाफ अनुभवी शिक्षक यांचे मार्गदर्शनामुळेच हे शक्य झाले आहे
I, Rahul Uplenchwar, an Alumni of YPS. I am a singer, song writer, Music Composer. Throughout this journey of constantly telling myself to work hard towards fulfilling my dreams. I guess my school YP...
As I write about my school today, it fills me with pride and gratitude for the experiences and opportunities that it provided me with. It's a reminder of where I came from and how far I have come sinc...
With the gentle whisper of nostalgia and the echo of cherished memories, I extend my heartfelt gratitude to the hallowed halls of Yavatmal Public School. As the pages of time turn, I find myself envel...
I am Mangalya Rathod, and I proudly call myself an alumnus of Yavatmal Public School. The very best that the entire district has to offer. YPS helped me exceed in life, helped me become a better perso...
I am Rashi Agrawal, a third year BDS student. In 2019, I completed my tenth grade at Yavatmal Public School with success. I am happy to announce that I attended YPS. In addition to providing us with a...
I passed out as a student of Yavatmal Public School way back in 2012. When I glance in to the past, the memories encompass a unique blend of academic challenges, extracurricular activities, and the ca...
I am Pranav Sunil Kabra, completed my M.B.B.S n preparing for my masters. Yavatmal Public school shaped me into who I am, with its values and education. I am grateful to be an alumni of such a school ...
I am Shreyas Sachin Pande. The amazing experience and memories of my school life are unforgettable. Yavatmal Public School is not just a place to study but a place to grow. All the teachers are very s...
YPS, the school where I spent my formative years from 7th to 10th grade, holds a special place in my heart. It was more than just a place of learning; it was a nurturing ground for confidence and curi...
I am Dr. Nupur Agrawal. I have completed my MBBS and currently doing internship. I am a proud alumni of YPS batch 2017. YPS provided me a great platform for my achievements . The academics,ambience an...
Empowering Minds, Shaping Futures